Dharmesh Jain and Rajiv Jain Arrest: Nirmal Lifestyle Ltd च्या डेव्हलपर्स ना मुंबई पोलिसांच्या EOW ने केली अटक; 30 ग्राहकांना फ्लॅट्स न दिल्याने कारवाई

निर्मल लाईफस्टाईलचे डेव्हलपर्स Dharmesh Jainआणि Rajiv Jain यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

Arrest (PC -Pixabay)

निर्मल लाईफस्टाईलचे डेव्हलपर्स Dharmesh Jain आणि Rajiv Jain यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या  EOW कडून ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्यावर 30 ग्राहकांकडून पैसे घेऊनही फ्लॅट्सचा ताबा न दिल्याचा आरोप आहे.  डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून घेतला होता. आता दीड वर्षांनंतर  कारवाई झाली आहे. मुलुंड मधील प्रोजेक्ट बाबतचे हे प्रकरण आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)