साकीनाका परिसरात 23 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळला, पुढील तपास सुरू

साकीनाका परिसरात 23 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे.

Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

साकीनाका परिसरात 23 वर्षीय तरुणाचा कुजलेला मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पत्नीनेच त्याचा खून करून तेथून पळ काढल्याचा आरोप मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पुढील तपास चालू आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement