Dadar Fire Update: दादर पूर्व मध्ये RA Residency Tower ला लागलेली आग आटोक्यात; कुलिंग ऑपरेशन सुरू

26 जानेवारीच्या रात्री दादर पूर्व मध्ये इमारतीला आग लागली होती.

Dadar Fire | Twitter/ANI

दादर पूर्व भागामध्ये असलेल्या  RA Residency Tower ला काल रात्री आग लागली होती. बघता बघता लेव्हल 4 पर्यंत गेलेली ही आग आता आटोक्यात आली आहे. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान आता कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. तर बीएमसी ने दिलेल्या माहितीनुसार,  इमारतीची फायर फायटिंग़ सिस्टिम निष्क्रिय ठरली आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement