Mumbai Cylinder Blast: वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट, दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे लगतच्या न्यू कल्पना चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी हा भीषण प्रकार घडला असुन 5 जण गंभीर झाले आहेत.

Mumbai Cylinder Blast: वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरात सिलेंडरचा भीषण स्फोट, दुर्घटनेत पाच जण गंभीर जखमी
Blast | Image used for representational purpose (Photo Credits: ANI)

विले पार्ले ईस्ट (Ville Parle East) परिसरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे (Western Express Highway) लगतच्या न्यू कल्पना चाळीत सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आहे. आज सकाळी हा भीषण प्रकार घडला असुन 5 जण गंभीर झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असुन आता रुग्णांची परिस्थिती स्थिर आहे. मुंबई महापालिकेकडून या संबंधीत माहिती देण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 08, 2022 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).