Cyclone Tauktae चा मुंबई मधील BKC COVID Care Centre ला देखील फटका; किरकोळ पडझड (See Pics)
2 दोन दिवसांपूर्वीच या BKC कोविड सेंटर मधील सार्या रूग्णांना मुंबईतील इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
Cyclone Tauktae चा मुंबई मधील BKC COVID Care Centre ला देखील फटका बसला आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे काही ठिकाणी पडझड झाली आहे. सुदैवाने 2 दोन दिवसांपूर्वीच या कोविड सेंटर मधील सार्या रूग्णांना मुंबईतील इतर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)