Cyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या 12,240 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले, मुंबईसह 'या' ठिकाणी अलर्ट जाहीर

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या 12,240 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर मुंबई, ठाणे आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तक रायगड येथे रेड अलर्ट जाहीर केला आहे.

Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या 12,240 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर  मुंबई, ठाणे आणि पालघर येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. तक रायगड येथे रेड अलर्ट जाहीर केला आहे.

Tweet:

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement