Corona Vcccination Update: मुंबईत उद्या 239 केंद्रांवर कोविशील्ड लस देण्यात येणार, महानगरपालिकेची माहिती

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.

Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

मुंबईत उद्या 239 केंद्रावर कोविशील्ड लस देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement