Coronavirus In Mumbai: मुंबईत गेल्या 24 तासात 410 नव्या रुग्णांची नोंद, 4 जणांचा मृत्यू
मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा दर 1 हजार 75 दिवस इतका आहे.
मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत चालली आहे. मुंबई गेल्या 24 तासात 410 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, 4 जणांच्या मृत्युची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या 5 हजार 75 रुग्ण सक्रीय आहेत, अशी माहिती महालिकेने दिली आहे. ट्वीट-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement