Covid-19 Vaccination in Thane: ठाण्यात आज कोणत्या लसीकरण केंद्रांवर मिळणार कोविड-19 लस? पहा संपूर्ण यादी

ठाण्यात आज कोणत्या लसीकरण केंद्रांवर मिळणार कोविड-19 लस? पहा संपूर्ण यादी

Image used for representational purpose (Photo Credits: IANS)

ठाण्यात आज या लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी दोन्ही लसी उपलब्ध असून केवळ दुसरा डोस दिला जात आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना ड्राईव्ह इन लसीकरणाद्वारे कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल. मात्र त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement