ठाण्यात आज या लसीकरण केंद्रांवर लस दिली जात आहे. 45 वर्षांवरील व्यक्तींसाठी दोन्ही लसी उपलब्ध असून केवळ दुसरा डोस दिला जात आहे. तर 60 वर्षांवरील व्यक्तींना ड्राईव्ह इन लसीकरणाद्वारे कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यात येईल. मात्र त्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.
List of Vaccination centre for Today, 15th May.
For 45+, both vaccines are available. Only 2nd dose will be administrated.
For 60+, Drive-in facility available for Covishield 2nd dose. Online slot booking is compulsory. pic.twitter.com/sfbprTU6tm
— Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका (@TMCaTweetAway) May 15, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)