पाठीमागील 24 तासात भारतात 19,740 जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 2,36,643 इतकी आहे. पाठिमागील 206 दिवसांमधील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे.
पाठिमागील 206 दिवसांमधील ही सर्वात कमी रुग्णसंख्या
COVID19 | India reports 19,740 new cases in the last 24 hours; Active caseload at 2,36,643; lowest in 206 days: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/4JIXlPCkKD
— ANI (@ANI) October 9, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)