मुंबईत आज दिवसभरात 68 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. तर 44 जण उपचार घेऊन बरे झाले. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत आज एकाही कोरोना संक्रमिताचा मृत्यू झाला नाही. मुंबईतील सक्रीय रुग्णांची संख्या 474 इतकी आहे.
#COVID19 | Mumbai reports 68 cases, 44 recoveries, and zero deaths; Active cases stand at 474 pic.twitter.com/AeqNzfBzy8
— ANI (@ANI) April 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)