Coronavirus in Mumbai: मुंबईत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11317 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11317 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 22073 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 39 दिसांवर आहे. तर एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 84352 इकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11317 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 22073 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 39 दिसांवर आहे. तर एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 84352 इकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Tweet

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement