मुंबईत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 11317 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. 22073 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना रुग्णांच्या दुप्पटीचा दर 39 दिसांवर आहे. तर एकूण सक्रीय रुग्णांची संख्या 84352 इकी असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
Tweet
१४ जानेवारी, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण- ११३१७
२४ तासात बरे झालेले रुग्ण-२२०७३
बरे झालेले एकूण रुग्ण-८७७८८४
बरे झालेल्या रुग्णांचा दर-८९%
एकूण सक्रिय रुग्ण- ८४३५२
दुप्पटीचा दर-३९ दिवस
कोविड वाढीचा दर (७ जानेवारी-१३ जानेवारी)-१.७४%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 14, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)