Corbevax Vaccination Centers List Mumbai: बीएमसी ने जारी केली वॉर्डनिहाय 12-14 वयोगटातील मुलांना कुठे लस मिळणार याची यादी

15 March 2010 पूर्वी जन्मलेल्या मुलांना उद्यापासून भारतात कोविड 19 लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत कोविड 19 प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरूवात होणार आहे.

Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

भारतामध्ये 12-14 वयोगटातील मुलांचे कोविड19 प्रतिबंधात्मक लसीकरणाला 16 मार्च पासून सुरूवात होत आहे. मुंबई मध्ये या लसीकरणाचा भाग म्हणून  वॉर्डनिहाय खास लसीकरण केंद्र कार्यारत ठेवली जाणार आहे. बीएमसीने त्याची यादी प्रसिद्ध केली आहे.
बीएमसी ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement