Maharashtra Shocker: औरंगाबाद येथे महाविद्यालयाच्या प्राध्यापकाची निर्घृण हत्या, बंगल्यात सापडला मृतदेह

मृत प्राध्यापक मौलाना आझाद महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.

Murder | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

राजन शिंदे या 50 वर्षीय प्राध्यापकाची महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह काल सकाळी उच्च तुकोबा नगरातील बंगल्यात सापडला. मृत प्राध्यापक मौलाना आझाद महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख होते. जवळपास 20 वर्ष त्यांनी या पदावर काम केले. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement