Maharashtra Floods: अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANI)

राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा घटनांमधील जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येईल, मुख्यमंत्री सचिवालयातून ही माहिती देण्यात आली आहे. तळीये गावात दरड कोसळल्यामुळे 35 नागरिकांचा बळी गेला आहे. बचावकार्य सुरु असून भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement