गृहमंत्रालयाकडून बोलवलेल्या बैठकीसाठी CM Uddhav Thackeray पोहोचले दिल्लीतील विज्ञान भवनात, नक्षलग्रस्त भागातील विकास योजनांवर होणार चर्चा

Uddhav Thackeray, Amit Shah (Photo Credit: Twitter)

अमित शहांनी नक्षलग्रस्त भागातील विकास योजनांबाबत गृहमंत्रालयातर्फे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पोहोचले आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement