अमित शहांनी नक्षलग्रस्त भागातील विकास योजनांबाबत गृहमंत्रालयातर्फे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पोहोचले आहेत.
ट्विट
डाव्या कडव्या विचारसरणीच्या उग्रवादासंदर्भात समीक्षा तसेच नक्षलग्रस्त भागातील विकास योजनांबाबत गृहमंत्रालयातर्फे आयोजित आजच्या बैठकीस उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पोहोचले आहेत.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)