Samruddhi Mahamarg: विकेंडचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची समृध्दी महामार्गावर लॉंग ड्राईव्ह, पहा व्हिडीओ
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुध्दी महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात स्टेअरिंग तर बाजूच्या सिटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लॉंग ड्राईव्हचा आनंद लुटतांना दिसले.
मोठ्या प्रतिक्षेनंतर ११ डिसेंबर रोजी संकष्टीचा मुहूर्त साधत समृध्दी महामार्गाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तरी या उद्घाटन सोहळ्यापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समुध्दी महामार्गाची टेस्ट ड्राईव्ह घेतली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात स्टेअरिंग तर बाजूच्या सिटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लॉंग ड्राईव्हचा आनंद लुटतांना दिसले.
And the moment is here!
Team Maharashtra actually made it happen and we are actually driving on this dream come true #Samruddhi Super Communication Expressway #SamruddhiMahamarg !
We did it, CM @mieknathshinde ji 🤝🏼!
We started from #Nagpur this morning towards Shirdi.. pic.twitter.com/JBiIVY9gDb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 03:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

