Maharashtra: सामुहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना मिळणारी मदत सरकार 25 हजारांपर्यंत वाढवणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

पालघर जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात शिंदे बोलत होते, त्यांच्या उपस्थितीत किमान 325 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली.

Eknath Shinde

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सांगितले की, सामूहिक विवाह करणाऱ्या जोडप्यांना देण्यात येणारी आर्थिक मदत 10,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढवली जाईल. पालघर जिल्ह्यातील एका सामूहिक विवाह सोहळ्यात शिंदे बोलत होते, त्यांच्या उपस्थितीत किमान 325 जोडप्यांनी लग्नगाठ बांधली. मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकांना मोठे विवाह परवडत नसल्यामुळे सामूहिक विवाह ही काळाची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement