शिवसंग्रामचे नेते Vinayak Mete यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

14 ऑगस्ट रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मेटे यांचा अपघात झाला होता.

Vinayak Mete (Photo Credits: FB)

शिवसंग्रामचे नेते आणि माजी राज्यमंत्री विनायक मेटे यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

14 ऑगस्ट रोजी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मेटे यांचा अपघात झाला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement