Mumbai: Weekend Lockdown दरम्यान पोलिसांकडून मरीन ड्राईव्हजवळील वाहनांची तपासणी, पहा फोटो

कोविड च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शनिवार व रविवारी मुंबईसह राज्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.

Weekend Lockdown (PC - ANI)

मुंबईः कोविड च्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शनिवार व रविवारी शहरात कडक निर्बंध लादण्यात आले असल्याने पोलिसांकडून मरीन ड्राईव्हजवळील वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now