Chatrapati Sambhaji Maharaj: हर हर महादेव हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास.. छत्रपती संभाजी महाराजांचा झी स्टुडिओला अल्टीमेटम

तरी हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास झी स्टुडिओला गंभीर परिणामांना पुढे जावं लागेल असा अल्टीमेटम छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे.

Sambhaji Raje Chhatrapati | (Photo Credits: Facebook)

हर हर महादेव (Har Har Mahadev) हा चित्रपट थिएटर मध्ये बंद पडल्यानंतर आता १८ डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवरून टीव्हीवर प्रदर्शित केला जाणार आहे. तरी हा वादग्रस्त चित्रपट टिव्हीवर प्रदर्शित केल्यास झी स्टुडिओला (Zee Studio) गंभीर परिणामांना पुढे जावं लागेल असा अल्टीमेटम छत्रपती संभाजी महाराजांनी दिला आहे. १८ डिसेंबरला हा सिनेमा झी मराठीवर प्रदर्शित होणार असल्याची जाहिरात झी स्टुडिओकडून देण्यात आली आहे. तरी हा चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यांवर सर्वाचं लक्ष लागलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)