Central Railway Update: LTT-Jaynagar Express घसरल्यानंतर 300 मीटर ट्रॅकचं नुकसान; दुरूस्तीचं काम सुरू
LTT-Jaynagar Express घसरल्यानंतर कालपासून रेल्वे रूळावर आणण्याचं काम सुरू होतं. आज सकाळी ती रूळावर आणली आहे.
LTT-Jaynagar Express घसरल्यानंतर 300 मीटर ट्रॅकचं नुकसान झालं आहे. दुरूस्तीचं काम सुरू असून त्यासाठी 500 कामगार काम करत आहेत. आज दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement