Mumbai Local Trains Update: टिटवाळा-खडवली दरम्यान डाऊन मार्गावर मालगाडीचे कपलिंग तुटल्याने कसारा च्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत

टिटवाळा ते खडवली दरम्यान डाऊन मार्गावर मालगाडीचे कपलिंग निघाल्याने कल्याणहून कसारा दिशेने जाणारी वाहतुक सध्या बंद आहे.

Mumbai Local | (File Image)

टिटवाळा-खडवली दरम्यान डाऊन मार्गावर मालगाडीचे कपलिंग तुटल्याने कसारा च्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 7.30 नंतर कसारा, आसनगावला जाणाऱ्या ट्रेन्स विस्कळीत झाल्या आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement