कृषिमंत्री Abdul Sattar यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या Vidya Chavan, Aditi Nalawade, NCP state youth chief Mehboob Sheikh यांच्यासह 15 जणांविरूद्ध मुंबईत Cuffe Parade पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
कृषिमंत्री Abdul Sattar यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या Vidya Chavan, Aditi Nalawade, NCP state youth chief Mehboob Sheikh यांच्यासह 15 जणांविरूद्ध मुंबईत Cuffe Parade पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृषिमंत्री Abdul Sattar यांच्या घराबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या Vidya Chavan, Aditi Nalawade, NCP state youth chief Mehboob Sheikh यांच्यासह 15 जणांविरूद्ध मुंबईत Cuffe Parade पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल अब्दुल सत्तार यांनी एनसीपी नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरूद्ध आक्षेपार्ह विधान केल्यानंतर एनसीपी कार्यकर्ते आक्रमक झाले होते.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Mumbai Crime News: चाडियन नागरिकाकडून 3.86 कोटी रुपयांचे सोने जप्त; Fake India Post Link द्वारे चाललेल्या सायबर फसवणुकीचाही पर्दाफाश
Advertisement
Advertisement
Advertisement