Building Collapsed in Bhiwandi: भिवंडी मध्ये कोसळली इमारत; 10 जण दबल्याची भीती (Watch Video)

भिवंडी मध्ये एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जण दबल्याची भीती आहे.

Building Collapsed in Bhiwandi । Twitter

भिवंडी मध्ये एक इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 10 जण दबल्याची भीती आहे. सध्या घटनास्थळी पोलिस टीम, फायर ब्रिगेड देखील दाखल झाले असून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement