Bombay High Court: मुंबई विमानतळाजवळील 48 इमारतींवर फिरणार बुलडोजर, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
विमान वाहतूकीक सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजूबाजूच्या 48 इमारतींचे अनधिकृत मजले आणि बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई विमानतळ (Mumbai Airport) परिसरात बऱ्याच उंच इमारती आहेत. पण विमान वाहतूकीची दक्षता घेता या सगळ्या इमारती घातक ठरु शकतात. विमान वाहतूकीक सुरक्षेच्या पार्श्वभुमिवर मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) आजूबाजूच्या 48 इमारतींचे अनधिकृत मजले आणि बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)