पालघर कलेक्टर ऑफिस मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी; संपूर्ण कार्यालयाला रिकामी करून डॉग स्कॉड कडून तपास सुरू (Watch Video)

सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Palghar Collector Office | X

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बच्या धमकीचा ईमेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे. आज (20 मे) संपूर्ण कार्यालय रिकामे करून त्याचा तपास सुरू आहे. त्यामुळे या कलेक्टर ऑफिसला पोलीस छावणीचं रूप आले आहे. बॉम्ब पथक आणि श्वान पथकाने शोध मोहीम सुरू केली आहे. यावेळी  सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बाहेर काढून  इमारत रिकामी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पालघर कलेक्टर ऑफिस मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement