Simba Dog Dies: बॉम्ब शोध पथकातील सिम्बा श्वानाचा मृत्यू,तीन तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बॉम्ब शोध पथकातील सिम्बा या श्वानाचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान  त्याच्यावर परेल  पशु वैद्यकीय रुग्णालयातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलामार्फत तीन तोफांची सलामी देऊन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement