BMC कडून मुंबईतील Nodal and District DRTB Centres ची यादी जारी करण्यात आली आहे. मुंबई मध्ये क्षयरोग जीवघेण्या ठरण्याआधी त्याला रोखण्यासाठी वेळीच उपचार घेणं आवश्यक आहे. त्यासाठी बीएमसीने आता ही पावलं उचलली आहे. विविध स्तरातून जनजागृतीचं काम देखील केले आहे.
BMC Tweet
The list of Nodal and District DRTB Centres in Mumbai.#MumbaiFightsTB pic.twitter.com/tcyH4zn06v
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) February 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)