BMC: मुंबईतील घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, महापालिकेचा निर्णय

या उड्डाणपुलाचे बांधकाम 25 जुलैपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Shivaji Maharaj (File Photo)

मुंबईतील मानखुर्द भागातील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज फ्लायओव्हर असे ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या उड्डाणपुलाचे बांधकाम 25 जुलैपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. ट्वीट-

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement