Rajya Sabha By-Poll in Maharashtra: भाजपा उमेदवार Sanjay Upadhyay यांनी अर्ज घेतला मागे; पक्षनेत्यांच्या आदेशावरून निर्णय घेतल्याची दिली माहिती

कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आता 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. कॉंग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Sanjay Upadhyay| PC: Twitter/ANI

भाजपा उमेदवार Sanjay Upadhyay यांनी राज्यसभा पोटनिवडणूकीमधून आपला अर्ज घेतला मागे घेतला आहे. पक्षनेत्यांच्या आदेशावरून निर्णय घेतल्याची दिली माहिती त्यांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच कॉंग्रेसचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement