BJP Called Off Aakrosh Morcha In Mumbai: भाजपा कडून मुंबईतील आजचा 'आक्रोश मोर्चा' बुलढाणा बस दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मागे
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईमध्ये मेट्रो ते बीएमसी मुख्यालय मोर्चा काढला जाणार आहे.
मुंबईमध्ये बीएमसी च्या भ्रष्टाचारावरून आदित्य ठाकरे आणि भाजपा एकमेकांविरूद्ध मोर्चे काढण्याच्या तयारीत होते. दरम्यान आजची सकाळ बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या बातमीने झाली असल्याने आता भाजपाने आपला 'आक्रोश मोर्चा' मागे घेतला असल्याचं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करत त्याबाबतची माहिती दिली अअहे. दरम्यान मुंबईत भाजपाने ठिकठिकाणी पोस्टर लावत मोर्चाची तयारी केली होती.
आशिष शेलार यांचं ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Advertisement
Advertisement
Advertisement