Sharad Pawar Birthday: शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडून शरद पवार यांना हटके शुभेच्छा; भारतरत्न हॅशटॅगही वापरला

'खऱ्या अर्थाने भारतरत्न' असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sharad Pawar and Shatrughan Sinha

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्य शरद पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त अभिनेता आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 'खऱ्या अर्थाने भारतरत्न' असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)