BJP Narayan Rane Visit Ganpatipule Temple: निकालाआधी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गणपतीपुळे येथे घेतले बाप्पांचे दर्शन, पाहा व्हिडिओ
एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे.
Lok Sabha Elections Result 2024: अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अवघ्या काहीच तासांत लागणार असून देशात सत्ता कुणाची याचा फैसला (Lok Sabha Election Result 2024 ) होणार आहे. एकीकडे एनडीएचे नरेंद्र मोदी हे तिसऱ्या टर्मसाठी प्रयत्नशील असून दुसरीकडे इंडिया आघाडी मोदींचा हा वारू रोखण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोदींची हॅट्रिक की इंडिया आघाडीची जादू, देशात चलती कुणाची याच्या महानिकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान मतमोजनीला सकाळी 8 वाजल्यापासुन सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निकालाआधी गणपतीपुळे येथे बाप्पांचे दर्शन घेतले आहे.
पाहा व्हिडिओ
महाराष्ट्र: केंद्रीय मंत्री नारायण राणे ने गणपति पुले के गणपति बप्पा के दर्शन किए। pic.twitter.com/pV1rGAxFsX
— IANS Hindi (@IANSKhabar) June 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 04, 2024 08:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

