बीएमसीच्या (BMC) अखत्यारीतील शाळांमधील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरु झाले आहेत. शाळांनी सर्व मार्गदर्शक तत्त्वे योग्यरित्या अंमलात आणली आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अनुकूल वातावरण प्रदान केले जाईल, असे बीएमसीने म्हटले आहे. पालकांची परवानगी असेल तरच विद्यार्थी शाळांमध्ये उपस्थित राहू शकणार आहेत.
Back to learning!
Classes 8th to 12th of schools under BMC's jurisdiction are now open today onwards.
Schools are to ensure all guidelines are properly enforced so that the students are provided with a safe environment conducive to learning.#SafeReopening@mybmc pic.twitter.com/0MfsbAO3Wh
— BMC Education Department (@mybmcedu) October 4, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)