Aurangabad Bus Fire: स्मार्ट सिटी बसला भीषण आग, काही मिनिटांत बस जळून खाक; पहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

स्मार्ट सिटी बसला लागली भीषण आग लागली असून अगदी काहीचं मिनिटांत बस जळून खाक झाल्याची घटना औरंगाबादेत घडली आहे.

Fire | Images for symbolic purposes only । (Photo Credits: Pixabay)

औरंगाबादमध्ये (Aurangabad) स्मार्ट सिटी बसला (Smart City Bus) लागली भीषण आग लागली असून अगदी काहीचं मिनिटांत बस जळून खाक झाली आहे. दरम्यान लहान मुलांसह 7 प्रवाशी या बसमधून प्रवास करत होते. तरी सुदैवाने या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement