BMC Budget: मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसुलीसाठी ई-लिलावाद्वारे मालमत्तांचा लिलाव करणे केले नियोजित

आशियातील सर्वात श्रीमंत पालिका BMC चा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला.

BMC | (File Photo)

आशियातील सर्वात श्रीमंत पालिका BMC चा 2023-24 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. पहिल्यांदाच या अर्थसंकल्पाने 50 हजार कोटींचा आकडा पार केला. 52 हजार 619 कोटींचा हा भव्य अर्थसंकल्प मुंबई  महानगर पालिका प्रशासक आणि आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. मालमत्ता कर थकबाकीदारांकडून प्रभावी वसुलीसाठी ई-लिलावाद्वारे मालमत्तांचा लिलाव करणे नियोजित केला आहे. कर भरण्याच्या प्रमाणात सुधारणा अपेक्षित आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement