Ashish Shelar Tested Positive for Covid-19: भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे

Ashish Shelar Tested Positive for Covid-19: भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण
Ashish Shelar (Photo Credits: You Tube)

भाजप नेते आशिष शेलार यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. सध्या त्यांच्यावर औषधोपचार चालू आहेत. जे कोणी आपल्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःला आयसोलेट करण्याचा व वैद्यकीय मार्गदर्शन घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. आपण आपल्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2021 11:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).