Ashadhi Wari 2023: आषाढी वारीत पुणे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह महिला पोलिस कर्मचारी देखील सहभागी (Watch Video)

संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची पालखी दोन दिवस पुण्यामध्ये मुक्कामी होती त्याचे नियोजन पुणे पोलिसांनी चोख केले होते.

Wari | Twitter

आषाढी वारीत पुणे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह महिला पोलिस कर्मचारी देखील सहभागी झाल्याचं पहायला मिळालं आहे. दोन दिवसांच्या विसाव्यानंतर पुणेकरांनी काल संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्यांना निरोप दिला आहे. आता या पालख्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहे. यावेळी काही पावलं महिला पोलिस कर्मचारी देखील डोक्यावर तुळशीची वृंदावनं घेऊन चालली आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement