New Mumbai CP: मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून संजय पांडे यांची नियुक्ती

Sanjay Pandey

महाराष्ट्र सरकारने सोमवारी माजी प्रभारी डीजीपी संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संजय पांडे हेमंत नागराळे यांच्या जागी नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करणार आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement