Thane: मानपाडा उड्डाणपुलावर सफरचंदाने भरलेला ट्रक उलटला (See Pics)
प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस आणि वाहतूक अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले असून ट्रक रस्त्यावरून काढण्याचे काम सुरु आहे.
ठाणे येथील घोडबंदर रोड वरील मानपाडा उड्डाण पुलाजवळ आज पहाटे 2.35 च्या सुमारास सफरचंदाने भरलेला ट्रक उलटला. प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस आणि वाहतूक अधिकारी घटनास्थळी उपस्थित झाले असून ट्रक रस्त्यावरून काढण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
घटनेचे काही फोटोज:
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)