Mumbai: जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक भागांमध्ये टार बॉल्स आणि प्लास्टिकच्या कचऱ्याचे साम्राज्य

जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध डांबराचे गोळे आणि प्लास्टिकचा कचरा साचलेला आढळला.

Tar balls

जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध डांबराचे गोळे आणि प्लास्टिकचा कचरा साचलेला आढळला. टार बॉल संपूर्ण समुद्रकिनार्यावर दिसत आहेत. टार बॉल्स आणि प्लॅस्टिक मिळून समुद्रकिनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement