जुहू समुद्रकिनाऱ्यावर अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात स्निग्ध डांबराचे गोळे आणि प्लास्टिकचा कचरा साचलेला आढळला. टार बॉल संपूर्ण समुद्रकिनार्यावर दिसत आहेत. टार बॉल्स आणि प्लॅस्टिक मिळून समुद्रकिनाऱ्यावर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
#WATCH | Tar balls with garbage wash ashore the coast of Juhu beach in Mumbai pic.twitter.com/jCtow3Fn7F
— ANI (@ANI) July 10, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)