MP Navneet Rana यांचं Lok Sabha Speaker Om Birla यांना पत्र; अनुसूचित जातीची असल्याचं सांगत कारागृहात हीन वागणूक मिळत असल्याचा दावा

नवनीत राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. सध्या त्या भायखळा न्यायालयात आहेत.

Navneet Kaur Rana (Photo Credit: Twitter)

मातोश्री या मुख्यमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाच्या पठणाचा हट्ट करणार्‍या नवनीत राणा यांची रवानगी सध्या जेल मध्ये आहे. MP Navneet Rana यांनी Lok Sabha Speaker Om Birla यांना पत्र लिहून अनुसूचित जातीची असल्याचं सांगत कारागृहात हीन वागणूक मिळत असल्याचा दावा केला आहे. आपल्याला पाणी मिळत नसल्याचं, टीपण्णी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now