राजकीय मैदान मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे नेहमी गाजवताना दिसतात. मात्र आता राजकारणाच्या मैदानासोबत अमित ठाकरे यांनी फुटबॉलचे मैदान देखील गाजवायला सुरुवात केली आहे. यवतमाळच्या वणी शहरात मध्यरात्री मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी क्रिकेट आणि फुटबॅाल खेळण्याचा आनंद लुटला आहे.
पाहा व्हिडिओ -
अमित ठाकरे यांनी लुटला फुटबॉल खेळण्याचा आनंद #MarathiNews pic.twitter.com/7lA1BP8TGb
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2024
पाहा क्रिकेट खेळण्याचा व्हिडिओ -
अमित ठाकरे यांनी बाजूलाच असलेल्या स्पोर्ट्स क्लबवर क्रिकेट आणि फुटबॉल पदाधिकारी सोबत खेळाचा आनंद लुटला pic.twitter.com/75ocup2LYb
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)