Maratha Aarakshan: मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा; सर्वपक्षीय मराठा आमदारांची मंत्रालयात घोषणाबाजी

मंत्रालयामध्ये आज या मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे

MLAs | twitter

मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा अशी घोषणाबाजी सर्वपक्षीय मराठा आमदारांची मंत्रालयात आज केली आहे. मंत्रालयामध्ये आज या प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली आहे. यामध्ये शरद पवार देखील उपस्थित होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement