Dombivli: गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला भेट, Watch Video

गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला देखील भेट दिली. यावेळी राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्वागत केलं.

CM Eknath Shinde visited MNS branch in Dombivli (PC - Twitter)

Dombivli: गुढीपाडव्याचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील मनसेच्या शाखेला देखील भेट दिली. यावेळी राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार करत स्वागत केलं. यासंदर्भात बोलताना राजू पाटील म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना विनंती केली, साहेब...ऑफिस बाजूलाच आहे, तुम्ही येता का?, यावर एकनाथ शिंदे यांनी क्षणाचाही विलंब न लावता हो चालेल, असं म्हणत होकार दिला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement